कर्नाटकमध्ये भाजपच्या रणनीतीच्या केंद्रस्थानी असलेला ‘भ्रमाचा भोपळा’ फुटला आहे...
मोदी ‘सबका साथ, सबका विकास’ आणि ‘भ्रष्टाचारमुक्त भारता’चं आश्वासन पूर्ण करू शकले नाहीत. कर्नाटकात भाजपच्या काळात बोकाळलेला भ्रष्टाचार आणि फुटीरवादी निवडणूक रणनीतीचा प्रचार, हे याचे ज्वलंत उदाहरण आहे. कर्नाटक निवडणूक निकालातून धडा घेत भाजप आता मोदींची लोकप्रियता गृहीत धरू शकत नाही. प्रत्येक वेळेस जुन्या फुटीरतावादी राजकारणाच्या मार्गाने निवडणूक जिंकण्यात भाजप यशस्वी होईलच असं नाही.......